Mrunmayee Deshpande Slams Trollers | तुम्ही कसे react झाला असता ? - मृण्मयीचा ट्रोलर्सला उलट प्रश्न

2021-07-06 12

झी मराठीवरील सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी डोक्यावर तर घेतलं पण काहींनी परीक्षक आणि सूत्रसंचालिकेला ट्रोल ही केलं. त्यांना मृण्मयीने चांगलंच उत्तर दिलं आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Rahul Gamre